पान 11 - मडकईच्या सरपंचपदी सविता मडकईकर बिनविरोध

By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:01+5:302015-08-14T23:35:01+5:30

फोंडा : मडकईचे सरपंच शैलेंद्र पणजीकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेले सरपंचपद भरण्यासाठी शुक्रवारी (दि. 14) झालेल्या बैठकीत अँड. सविता मडकईकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. आता या पंचायतीत सरपंच व उपसरपंच पद महिला भूषवित आहेत.

Page 11 - Savita Madkaikar, unconstitutional, in Madkai's Sarpanch | पान 11 - मडकईच्या सरपंचपदी सविता मडकईकर बिनविरोध

पान 11 - मडकईच्या सरपंचपदी सविता मडकईकर बिनविरोध

ंडा : मडकईचे सरपंच शैलेंद्र पणजीकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेले सरपंचपद भरण्यासाठी शुक्रवारी (दि. 14) झालेल्या बैठकीत अँड. सविता मडकईकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. आता या पंचायतीत सरपंच व उपसरपंच पद महिला भूषवित आहेत.
बैठकीत भारत नाईक यांनी सविता नाईक यांचे नाव सूचित केले. तर माजी सरपंच शैलेंद्र पणजीकर यांनी त्याला अनुमोदन दिले. या वेळी उपसरपंच शैला नाईक, पंच दिलीप नाईक, मनोज नाईक, योगेश गावडे, सुशिला गावडे, विद्या गावडे उपस्थित होते. पंचायतीचे विस्तार अधिकारी सद्गुरू मडकईकर यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले. सचिव नीलेशकुमार सावंत यांनी सहकार्य केले.
ढँ3 : 1408-ढडठ-10
कॅप्शन: नूतन सरपंच सविता मडकईकर. सोबत शैलेश नाईक, भारत नाईक, शैलेंद्र पणजीकर, दिलीप नाईक, योगेश गावडे, सुशिला गावडे, विद्या गावडे व मनोज नाईक.

Web Title: Page 11 - Savita Madkaikar, unconstitutional, in Madkai's Sarpanch