पान १- ठाणे - बॉक्स
By Admin | Updated: February 29, 2016 02:14 IST2016-02-29T02:14:34+5:302016-02-29T02:14:34+5:30
सीबीआयकडून चौकशी व्हावी

पान १- ठाणे - बॉक्स
स बीआयकडून चौकशी व्हावीवरेकर हत्याकांडाची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग किंवा केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी त्याची पत्नी जबीनच्या माहेरच्या नातेवाइकांनी केली आहे. अत्यंत सुस्वभावी असलेल्या आपल्या जावयाकडून असे कृत्य होणे अशक्य असल्यामुळे या प्रकरणाची संवेदनशीलता आणि गंभीरता लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची उच्च पातळीवरून चौकशी व्हावी, असे तळवली अर्जुलीचे माजी सरपंच आणि जबीनचे चुलते सलीम नजे आणि इरफान पटेल यांनी केली आहे.