पान १ - डिझेल स्वस्त, पेट्रोल महाग !

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:46+5:302015-06-15T21:29:46+5:30

Page 1 - Diesel cheaper, Petrol costlier! | पान १ - डिझेल स्वस्त, पेट्रोल महाग !

पान १ - डिझेल स्वस्त, पेट्रोल महाग !

>
डिझेल स्वस्त, पेट्रोल महाग !
मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउताराच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांच्या आढावा बैठकित पेट्रोलचे दर प्रति लीटर ६४ पैशांनी वाढविण्यात आले आहे तर डिझेलच्या किमतीमध्ये एक रुपया ३५ पैशांनी स्वस्त झाले आहेत. नव्या किमतीमध्ये स्थानिक दरांचा समावेश नाही, परिणामी प्रत्यक्षातील किमती या लीटरमागे ४० पैसे ते ७५ पैसे अधिक असतील. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यापूर्वी, १ मे आणि १६ मे रोजी दोन्ही इंधनाच्या दरांत वाढ झाली होती. यंदा पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली असली तरी डिझेलच्या किमतीत कपात झाल्याने महागाई नियंत्रणात येण्यास काही प्रमाणात मदत होण्याचे संकेत मिळत आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Page 1 - Diesel cheaper, Petrol costlier!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.