पान १ संप-जोड
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:34+5:302015-09-03T23:05:34+5:30
कर्मचारी संपाचा

पान १ संप-जोड
क ्मचारी संपाचामंत्रालयाला फटकामुंबई - राज्य सरकारी कर्मचार्यांच्या संपात मंत्रालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी आज सहभागी झाल्याने कामकाजावर परिणाम झाला. मंत्रालयात नेहमीपेक्षा फारच कमी वर्दळ होती. मंत्री कार्यालयांमध्ये केवळ कक्ष अधिकार्यांसह अन्य राजपत्रित अधिकारी कामावर होते. चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या संपामुळे अधिकार्यांना चहाच काय पण पाणीही मिळत नव्हते. साहेबांना उठून कामे करावी लागत होती. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे कार्याध्यक्ष विश्वास काटकर यांनी संपाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.