शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

Padma Awards 2023: पद्म पुरस्कारांची घोषणा, मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण, 91 दिग्गजांना पद्मश्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 12:21 AM

समाजवादी पक्षाचे संरक्षक तथा यूपीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांनाही पद्मविभूषण (मरणोत्तर) देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी (25 जानेवारी) पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी 2023 साठी 106 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. यानुसार 6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यावेळी 19 महिलांना पद्म पुरस्कार देण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, समाजवादी पक्षाचे संरक्षक तथा यूपीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांनाही पद्मविभूषण (मरणोत्तर) देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

बालकृष्ण दोसी आणि पश्चिम बंगालचे डॉ दिलीप महलानोबीस यांनाही पद्मविभूषण (मरणोत्तर) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डॉ दिलीप महलानोबीस यांना ओआरएसच्या शोधासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. याशिवाय, संगीतकार झाकिर हुसेन, एसएम कृष्णा, श्रीनिवास वरधान यांनाही पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

राकेश झुनझुनवाला यांना पद्मश्री - पद्म भूषण मिळालेल्या 9 जणांमध्ये सुधा मूर्ती आणि कुमार मंगलम  बिर्ला यांचाही समावेश आहे. राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर), आरआरआर फिल्म संगीतकार एमएम किरावनी, अभिनेत्री रवीना रवी टंडन यांचा पद्मश्री मिळालेल्या 91 जणांमध्ये समावेश आहे. याच बरोबर हीरा बाई लोबी यांना गुजरातमध्ये  सिद्धी ट्राइब्सच्या मुलांसाठी शिक्षणासंदर्भात काम केल्याबद्दल पद्मश्री ने सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते -

पद्मविभूषण झाकीर हुसेनपद्मभूषण सुमन कल्याणपूरपद्मभूषण दिपक धरपद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला 

पद्मश्री प्रभाकर मांडेपद्मश्री रमेश पतंगेपद्मश्री भूिकू रामजी इदातेपद्मश्री परशुराम खुणेपद्मश्री गजानन मानेपद्मश्री राकेश झुनझुनवालापद्मश्री कुमी नरीमन वाडिया पद्मश्री रविना टंडन   

टॅग्स :Mulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवNarendra Modiनरेंद्र मोदीpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार