पाचोरा, अमळनेर, भुसावळ, धरणगाव प्रातांधिकारी धारेवर
By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:12+5:302016-02-05T00:33:12+5:30
पाचोरा, अमळनेर, भुसावळ, धरणगाव प्रातांधिकारी धारेवर

पाचोरा, अमळनेर, भुसावळ, धरणगाव प्रातांधिकारी धारेवर
प चोरा, अमळनेर, भुसावळ, धरणगाव प्रातांधिकारी धारेवरजिल्हा प्रशासनाला विविध स्वरुपांच्या कराच्या वसुलीचे १४० कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. फेब्रुवारी महिना उजाळला असताना केवळ ५४ टक्के टार्गेट पूर्ण झाले आहे. नाशिक व अहमदनगरच्या तुलनेत जळगावची महसूल वसुली कमी असल्याचे सांगत भुसावळ, पाचोरा, अमळनेर व धरणगाव प्रातांधिकार्यांनी वसुलीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी या अधिकार्यांची कानउघाडणी करीत धारेवर धरले. मार्च महिन्यापर्यंत १०० टक्के महसूलची वसुली करण्याची तंबी त्यांनी यावेळी दिली. वाळू लिलावाची प्रक्रिया पूर्ण करीत असताना वाळू ठेकेदारांना वाळू उचल करण्याबाबत शाश्वती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना त्यांनी केली.