शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ऑक्सफर्डची कोरोनावरील लस मार्चपर्यंत सर्वांना मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 01:00 IST

सेरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावालांची माहिती

नवी दिल्ली : ऑक्सफर्डची विद्यापीठातील संशोधनातून जी कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात आली आहे, तिचे ३०० ते ४०० दशलक्ष डोस यावर्षी डिसेंबरपर्यंत तयार होणार आहेत. पुढील वर्षी मार्चपर्यंत सर्वांना मिळू शकेल, इतके डोस तयार होतील. या प्रकल्पात सहभागी असलेल्या सेरम इन्स्टिटयूटचे सीईओ अदर पूनावाला यांनीच ही माहिती दिली आहे.

 ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लस प्रकल्पाचे संचालक अँर्ड्यू जे पोलार्ड आणि पूनावाला यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी ही दिलासा देणारी माहिती समोर आली. पोलार्ड म्हणाले की, अँटीबॉडी रिस्पॉन्सवरून ही लस खूप उपायकारक व सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. मात्र, आम्हाला ही लस कोरोना विषाणूंपासून वाचवू शकते, याचे पुरावे हवे आहेत. या लसीची चाचणी वेगवेगळ्या लोकांवर केली जाणार आहे. याचा अभ्यास केला जाईल, त्याचे दुसऱ्या लोकांवरील परिणाम पाहिले जातील.

किंमत १ हजार रुपये

 ऑक्सफर्डचीने तयार केलेली लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा सोमवारी करण्यात आला होता. त्यानंतर लगेच मंगळवारी सेरम इन्स्टिटयूटने डिसेंबर ते मार्चपर्यंत सर्वांना लस उपलब्ध होईल, अशी घोषणा केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अदर पूनावाला म्हणाले की, लसीच्या एका डोसची किंमत एक हजार रुपये इतकी असेल. भारतात ही लस सेरम तयार करणार आहे.

कोवॅक्सीनच्या चाचण्या

भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन या लसीची चाचणी एम्समध्ये गुरुवारी सुरू होत आहे. त्यासाठी स्वयंसेवक निवडण्यात आले आहेत. या लसीच्या पहिल्या दोन चाचण्या लवकरच पार पडतील, असे नीती आयोगाचे सदस्य आणि कोरोनाविरोधी टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत