शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

संतापजनक... ७ दिवस बलात्कार; गरम डाळ टाकून केले टॉर्चर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 07:15 IST

दिल्लीतील नेब सराय पोलिस स्टेशनमध्ये एक फोन आला. यात एका महिलेला तिच्या पतीकडून मारहाण होत असल्याचे सांगण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  दार्जिलिंगमधील एका महिलेवर तिच्या मित्राने दिल्लीत सात दिवस बलात्कार केला. आरोपीने पीडितेला केवळ मारहाणच केली नाही तर तिच्यावर गरम डाळ टाकून टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला. 

दिल्लीतील नेब सराय पोलिस स्टेशनमध्ये एक फोन आला. यात एका महिलेला तिच्या पतीकडून मारहाण होत असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. येथे पीडित महिलेची सुटका करून तिला एम्समध्ये नेण्यात आले. महिलेच्या शरीरावर २० जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली. पारस (२८) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तराखंडचा असून दिल्लीतील एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी होता. तिला नोकरीसाठी बंगळुरूला जायचे होते. तिची ट्रेन दिल्लीतून जाणार असल्याने तिने पारसला भेटायचे ठरवले होते. मात्र, पारसने तिला जाऊ न देता आपल्यासोबत ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केला. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३२३ (जाणूनबुजून दुखापत करणे), ३७६ (बलात्कार) आणि ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस