शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

... अन्यथा पुन्हा एकदा 1947, काश्मीरच्या माजी उप-मुख्यमंत्र्यांची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 16:31 IST

जम्मू आणि काश्मीरमधील पीडीपी पक्षाच्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गो-हत्येवरुन मुस्लिमांची होणारी हिंसा थांबवा, अन्यथा याचे वाईट परिमाण होतील,

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील पीडीपी पक्षाच्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गो-हत्येवरुन मुस्लिमांची होणारी हिंसा थांबवा, अन्यथा याचे वाईट परिमाण होतील, असे मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री मुझफ्फर हुसैन बेग यांनी म्हटले आहे. तसेच 1947 मध्ये अगोदरच फाळणीची एक घटना घडल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले. 

जम्मू आणि काश्मीरचे माजी उप-मुख्यमंत्री आणि पीडीपीचे नेते मुझफ्फर हुसैन बेग यांनी मुस्लीम समाजातील लोकांच्या हत्यांवरुन तीव्र शब्दात टीका केली आहे. तसेच मुस्लीम समाजाची हत्या करणाऱ्यांना इशाराही दिला आहे. 1947 मध्ये फाळणीची एक घटना घडल्याचे सांगताना, पुन्हा एकदा दुसरा पाकिस्तान निर्माण होईल, असेच बेग यांनी आपल्या भाषणातून सुचवले आहे. गाय आणि म्हैस यांच्या नावावरुन मुस्लीम समाजातील लोकांच्या करण्यात येणाऱ्या हत्या थांबवा, अन्यथा 1947 साली काय घडले हे माहितच आहे, असा इशाराच त्यांनी दिला आहे. सोशल मीडियावर बेग यांच्या वक्तव्याला मोठा विरोध करण्यात येत असून अनेकांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारीच उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार हरी ओम पांडे यांनीही मुस्लीमांच्या वाढत्या लोकसंख्येमुळेच देशातील खून आणि बलात्काराच्या घटना वाढल्याचे म्हटले होते. त्यावेळी त्यांनीही असेच वक्तव्य केले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcowगायMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीPDPपीडीपी