शिवजयंती उत्सवाचे आयोजन

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:27+5:302015-02-18T00:13:27+5:30

शिवजयंती उत्सवाचे आयोजन

Organizing Shiv Jayanti Festival | शिवजयंती उत्सवाचे आयोजन

शिवजयंती उत्सवाचे आयोजन

वजयंती उत्सवाचे आयोजन
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त शिवाजी पार्क येथे सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास येणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित राहतील.

Web Title: Organizing Shiv Jayanti Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.