शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

डाळींब परिसंवादाचे आयोजन

By admin | Updated: April 15, 2016 23:32 IST

देवळा : अखिल भारतीय डाळींब उत्पादक संशोधन संघ पुणे व जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आत्मा, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन यांच्या सहकार्याने १६ ते १८ एप्रिल या कालावधीत जळगाव येथे डाळींब परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डाळींब संघाचे संचालक जगदीश पवार यांनी दिली. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, कृषी मंत्री एकनाथराव खडसे, पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत.

देवळा : अखिल भारतीय डाळींब उत्पादक संशोधन संघ पुणे व जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आत्मा, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन यांच्या सहकार्याने १६ ते १८ एप्रिल या कालावधीत जळगाव येथे डाळींब परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डाळींब संघाचे संचालक जगदीश पवार यांनी दिली. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, कृषी मंत्री एकनाथराव खडसे, पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. गळतीमुळे पाण्याचा अपव्यय येवला : येवला शहरात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गळती थांबविण्याची गरज आहे. पाणीपुरवठा होणार्‍या कालावधीत पाणी गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नगरपालिकेने पाणी पुरवठा होणार्‍या काळात फिरते पथक नियुक्त करावे. दरम्यान पाणी वाया घालणार्‍यावर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देवळ्यात सोमवारी संगीत रजनी देवळा : देवळा शहरात महापुरूषाच्या जयंती उत्सवानिमित्त सोमवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजता गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नागरीकांनी कार्यक्रमाला उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.