शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणेत आज अग्निपरीक्षा! काेणाची जादू चालणार? तामिळनाडूत सर्व ३९ जागांवर मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 05:22 IST

काही राज्यातील जागांमध्ये संभाव्य घट विचारात घेऊन भाजपने दक्षिणेकडे जाेर लावला आहे.

चेन्नई : काही राज्यातील जागांमध्ये संभाव्य घट विचारात घेऊन भाजपने दक्षिणेकडे जाेर लावला आहे. त्यादृष्टीने महत्त्वाच्या तामिळनाडूमध्ये सर्व ३९ जागांवर पहिल्याच टप्प्यात १९ एप्रिलला मतदान हाेत आहे. भाजप आणि राज्यातील सत्ताधारी डिएमकेमध्ये खरी लढत असून दाेन्ही पक्षांसाठी ही अग्निपरीक्षा आहे. पहिल्या टप्प्यात दक्षिणेकडील तामिळनाडूसह कन्याकुमारी, लक्षद्वीप तसेच अंदमान आणि नकाेबार द्वीपसमूह येथे मतदान हाेत आहे. दक्षिणेकडील अग्निपरीक्षेची सुरूवात याच ठिकाणांवरुन हाेत आहे. तामिळनाडूत भाजपने २३ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. तर इतर ठिकाणी एनडीएतील घटक पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. एआयएडीएमके यावेळी भाजपसाेबत नाही. भाजपने पीएमकेसाेबत  यावेळी युती केली आहे. पीएमके १०  जागांवर तर मूपनार यांचा टीएमसी हा पक्ष ३ जागा लढवित आहे. 

राज्याचे चित्र?एकूण जागा     - ३९मतदार    ६.२३ काेटीमतदान केंद्र    ६८ हजारगेल्या निवडणुकीत काय झाले हाेते?डीएमके    ३८एआयएडीएमके    १

मतांची टक्केवारीभाजप    ३.६६डीएमके    ३३.५२एआयएडीएमके    १९.५९काॅंग्रेस    १२.६१

माेदींच्या प्रचाराचा झंझावाततामिळनाडूमध्ये विजयासाठी भाजपने जाेर लावला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गेल्या १० आठवड्यांमध्ये ७ वेळा राज्याचा दाैरा केला आहे. निवडणूक जाहीर हाेण्यापूर्वीपासून भाजपने तामिळनाडूवर लक्ष केंद्रीत केले हाेते. त्यास किती यश मिळाले, हे निकालानंतरच स्पष्ट हाेईल.

डीएमकेसमाेर आव्हानडीएमके हा इंडिया आघाडीचा घटक आहे. हा पक्ष २२ जागांवर, तर काॅंग्रेस ९, माकप २, भाकप २, मुस्लीम लीग १, एमडीएमके १ आणि व्हीसीके एका जागेवर लढत आहे. तर एआयएडीएमके ३४ जागांवर लढत असून त्यांचा मित्रपक्ष डीएमडीके ५ जागा लढवित आहेत.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान