शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांच्या विस्कळीत आघाडीचा मोदींनाच फायदा, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 05:39 IST

नरेंद्र मोदी व भाजपला हरविण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते आघाडी स्थापन करण्याची धडपड करीत आहेत. मात्र ते प्रयत्न निश्चित दिशेने होत नसल्याने त्याचा फायदा मोदींनाच होण्याची जास्त शक्यता आहे असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

श्रीनगर - आगामी लोकसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी व भाजपला हरविण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते आघाडी स्थापन करण्याची धडपड करीत आहेत. मात्र ते प्रयत्न निश्चित दिशेने होत नसल्याने त्याचा फायदा मोदींनाच होण्याची जास्त शक्यता आहे असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.ते म्हणाले की, मोदीविरोधी आघाडी स्थापन करण्याच्या हेतूने विविध पक्षांतील १४ ते १६ पक्षनेते एका व्यासपीठावर येतात. पण या प्रयत्नांमागे ठोस धोरण नाही. ही महायुती होईल की नाही याबाबतही निश्चिती नाही. उत्तर प्रदेशात मायावती विरोधी पक्षांना सहकार्य करणार का? आघाडी स्थापन करण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांचे प्रयत्न फलद्रूप होतील का अशा अनेक शंका लोकांच्या मनातआहेत. मोदींच्या विरोधात एकजुटीने उभे राहिल्यास विरोधी पक्षांना फायदा होईल. (वृत्तसंस्था)\एकत्र येणार नाहीभाजपच्या विरोधात उत्तर प्रदेशमध्ये बसपा व समाजवादी पक्ष युती करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या विरोधात नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीची युती होईल का या प्रश्नावर ओमर अब्दुल्ला म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपी हे परस्परांच्या विरोधात उभे ठाकलेले पक्ष आहेत.आमची युती झाल्यास दोघांनाही राजकीय नुकसान सोसावे लागेल. आम्हाला भाजपचे भय वाटत नाही असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी