शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

भाजपशी लढण्यासाठी विरोधी पक्ष पूर्ण सज्ज: नितीशकुमार; ‘ते’ केवळ प्रचार करतात! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 07:14 IST

देशाची राजधानी दिल्लीतून परतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात उत्साह संचारला आहे.

एस. पी. सिन्हापाटणा :

देशाची राजधानी दिल्लीतून परतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात उत्साह संचारला आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचे नेते सहमत आहेत. विरोधी पक्षांचे नेते एकत्र आल्यास सर्व काही निश्चित होईल. त्यानंतर मी संपूर्ण देशाचा दौरा करेन, असे नितीशकुमार यांनी जाहीर केले आहे. यावेळी देश का नेता कैसा हो, नितीशकुमार जैसा हो, अशा घोषणाही उपस्थितांनी दिल्या. 

नितीशकुमार म्हणाले की, सध्या दिल्लीत ज्यांचे राज्य आहे, ते काही काम करतात का? ते केवळ प्रचार करीत आहेत. ते इतिहास बदलण्यात मग्न आहेत. जुन्या गोष्टी संपवत चालले आहेत. त्यांना देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईशी काही देणे-घेणे होते का? काहीही नाही.

विरोधकांना भाजप त्रस्त करीत आहेत. विविध राज्यांत लोकांना त्रास देत आहेत. भाजपला मते देऊ नयेत. लोकांनी भाजपला मते दिल्यास त्यांचा नाश होईल व भाजप विरोधात मते दिल्यास मतदारांच्या, राज्याच्या व देशाच्या विकासात योगदान होईल.

भारतीयांत फूट पाडणारे खरे ‘राष्ट्रद्रोही’ : सोनिया आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरकारवर हल्ला चढवताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी केंद्रावर आरोप केला की, सत्ताधारी घटनात्मक संस्थांचा दुरूपयोग व विध्वंस करत असून, जनतेने या गोष्टींचा निषेध करून या ‘पद्धतशीर हल्ल्या’पासून संविधानाचे रक्षण केले पाहिजे. n आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त टेलिग्राफमध्ये लेख लिहून गांधी म्हणाल्या की, आज खरे ‘देशद्रोही’ तेच आहेत जे आपल्या शक्तीचा गैरवापर करून धर्माच्या आधारावर भारतीयांत फूट पाडत आहेत.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार