आज चाचणीची संधी

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:40+5:302015-07-10T23:13:40+5:30

पुणे : पक्क्या परवान्यासाठी चारचाकी वाहनचालकांनी घेतलेल्या शुक्रवारच्या अपॉईंटमेंटवर शनिवारी चाचणी देण्याची संधी देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे. तसेच दुचाकी वाहनचालकांना येत्या सोमवारी चाचणी घेतली जाणार आहे. पालखी सोहळ्यामुळे भोसरी येथील इन्स्टट्यिुट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग ॲन्ड रिसर्च (आयडीटीआर) येथे शुक्रवारी चारचाकी वाहनांची चाचणी घेता आली नाही. ज्या वाहनचालकांनी शुक्रवारची अपॉईंटमेंट घेतली होती, त्या वाहनचालकांना शनिवारी याच ठिकाणी ही चाचणी दिलेल्या वेळेत घेतली जाणार आहे. तर शुक्रवारची अपॉईंटमेंट मिळालेल्या दुचाकी वाहनांची चाचणी येत्या सोमवारी आळंदी रस्ता चाचणी मैदानावर घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

Opportunities for testing today | आज चाचणीची संधी

आज चाचणीची संधी

णे : पक्क्या परवान्यासाठी चारचाकी वाहनचालकांनी घेतलेल्या शुक्रवारच्या अपॉईंटमेंटवर शनिवारी चाचणी देण्याची संधी देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे. तसेच दुचाकी वाहनचालकांना येत्या सोमवारी चाचणी घेतली जाणार आहे. पालखी सोहळ्यामुळे भोसरी येथील इन्स्टट्यिुट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग ॲन्ड रिसर्च (आयडीटीआर) येथे शुक्रवारी चारचाकी वाहनांची चाचणी घेता आली नाही. ज्या वाहनचालकांनी शुक्रवारची अपॉईंटमेंट घेतली होती, त्या वाहनचालकांना शनिवारी याच ठिकाणी ही चाचणी दिलेल्या वेळेत घेतली जाणार आहे. तर शुक्रवारची अपॉईंटमेंट मिळालेल्या दुचाकी वाहनांची चाचणी येत्या सोमवारी आळंदी रस्ता चाचणी मैदानावर घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.
---------

Web Title: Opportunities for testing today