शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी दाखवून द्यावी माझी अफाट संपत्ती - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 05:37 IST

माझी अफाट संपत्ती किंवा परदेशी बँकांतील पैसा दाखवून द्यावा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना मंगळवारी दिले.

बलिया : माझी अफाट संपत्ती किंवा परदेशी बँकांतील पैसा दाखवून द्यावा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना मंगळवारी दिले.मला शिवीगाळ करण्यापेक्षा महाभेसळ विरोधकांनी मैदानात यावे. माझी छुपी संपत्ती,फार्म हाऊस किंवा शॉपिंग मॉल दाखवून द्यावा. . माझ्याकडे आलिशान मोटार नाही. मी बंगले बांधले नाहीत. मी श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिले नाही, गरीबांचे पैसेही लुटले नाहीत. गरिबांचे कल्याण आणि मातृभूमीचे रक्षण हेच आयुष्याचे सर्वस्व माझ्यासाठी आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.देशामधील सर्व गरिबांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मी उभा आहे. शेवटच्या समाज घटकाला ताकद देण्यासाठी काम करत आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, महाभेसळ असलेले विरोधक लोकांच्या प्रतिसादाला कसे उत्तर देतात ते मला पाहायचे आहे. सपा, बसपा, कॉँग्रेस हे सर्व मला शिवीगाळ करण्यासाठी एक झाले आहेत. त्यांच्या शिव्या ऐकून मी आणखी गतीने काम करू लागतो. (वृत्तसंस्था)

जातीचे राजकारण केले नाहीआताच्या विरोधकांनी सत्तेच्या नावाखाली देशाला लुटले. जातीपातीचे राजकारण करीत नातलगांसाठी महाल बांधले. छुप्या संपत्तीचा ढीग केला. यंत्रणा त्याचा तपास करीत आहेत. माझी जात कोणती असा प्रश्न त्यांना आता पडला आहे. बुआ-बबुआ(मायावती- अखिलेश यादव) दोघे एकत्रित जितका काळ मुख्यमंत्री होते, त्यापेक्षा अधिक काळ गुजरातचा मुख्यमंत्री होतो. अनेक निवडणुका लढविल्या. मात्र, स्वत:च्या जातीचा आश्रय क धीच घेतला नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक