शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

डिझेल, पेट्रोलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीविरोधात विरोधक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 5:04 AM

नवी दिल्ली : डिझेल, पेट्रोलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीविरोधात काँग्रेस व विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदमुळे केरळ, कर्नाटक, बिहार, ओडिशा, अरुणाचल प्रदेशसह काही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले, तसेच सरकारी, खासगी कार्यालये, दुकाने बंद होती.बिहारमधील गया जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी प्रमोद मांझी यांच्या दोन वर्षे वयाच्या मुलीचा सोमवारी मृत्यू झाला. भाजपने ...

नवी दिल्ली : डिझेल, पेट्रोलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीविरोधात काँग्रेस व विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदमुळे केरळ, कर्नाटक, बिहार, ओडिशा, अरुणाचल प्रदेशसह काही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले, तसेच सरकारी, खासगी कार्यालये, दुकाने बंद होती.बिहारमधील गया जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी प्रमोद मांझी यांच्या दोन वर्षे वयाच्या मुलीचा सोमवारी मृत्यू झाला. भाजपने आरोप केला आहे की, या मुलीला डायरिया झाल्याने तिला सतत उलट्या होत होत्या. बंदमुळे तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तत्काळ वाहन न मिळाल्याने व वेळेत उपचार न झाल्याने ती मरण पावली. बिहारमध्ये बंदच्या दिवशी काही हिंसक घटना घडल्या. झारखंडमध्ये दुकाने बळजोरीने बंद करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ५८ काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराममध्ये बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. दिल्लीमध्ये बंद असूनही कार्यालये, शाळा, महाविद्यालये नेहमीप्रमाणेच सुरू होती. भाजपशासित राज्यांपैकी गुजरातमध्ये निदर्शने करणाºया ३०० काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद