शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

opinion poll : आज निवडणूक झाल्यास भाजपा बहुमत गमावणार, तरीही एनडीए सत्तेसमीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 22:40 IST

आज निवडणूक झाल्यास मतदाराचा कौल कुणाला मिळेल हे जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेमधून भाजपा बहुमत गमावणार अशी माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली -  17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी आज बिगुल वाजले आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी आपली मोर्चेबांधणी पूर्ण केली आहे. त्या पार्श्वभूमीवर  एबीपी न्यूज आणि सी व्होटरने  आज निवडणूक झाल्यास मतदाराचा कौल कुणाला मिळेल हे जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेमधून भाजपा बहुमत गमावणार अशी माहिती समोर आली आहे. या सर्वेनुसार आज निवडणुक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला 264 जागा तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 141 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  या कार्यक्रमानुसार देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला तर 19 मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, एबीपी न्यूज आणि सीव्होटरच्या सर्व्हेनुसार आज निवडणूक झाल्यास कुठलाही पक्ष किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. या सर्व्हेने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला 265 जागा मिळतील. तर यूपीएला 141 जागा मिळतील. इतर पक्षांना 138 जागा मिळण्याची शक्यता आहे. पक्षनिहाय पाहिल्यास भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपाला 220 जागा मिळतील. तर काँग्रेसला 86 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.  दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 टक्के, तर यूपीएला 31 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर अन्य पक्षांना 28 टक्के मतदान होण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी