शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

शिक्षणाच्या आयचा घो... ‘ग्रामीण’चे फक्त ८% विद्यार्थी ऑनलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 06:37 IST

पाहणीतील निष्कर्ष : ३७ टक्के तर अजिबात शिकत नव्हते

ठळक मुद्देअर्थतज्ज्ञ जिन ड्रेझ, रितिका खेरा आणि संशोधक विपूल पैकरा यांच्या देखरेखीखालील झालेल्या या पाहणीत १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पहिली ते आठवीच्या १४०० विद्यार्थ्यांचा समावेश होता.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना महामारी धडकल्यानंतर बंद कराव्या लागलेल्या शाळा विद्यार्थ्यांसाठी गंभीर परिणाम करणाऱ्या ठरल्या. विशेषत: ग्रामीण भागांत फक्त ८ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिकत होते तर ३७ टक्के अजिबात नव्हते, असे नव्या पाहणीतून समोर आले आहे. खासगी शाळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावे होती त्यातील २५ टक्के गेले १७ महिने सुरू असलेल्या शाळा बंदच्या काळात सरकारी शाळांकडे वळले. 

अर्थतज्ज्ञ जिन ड्रेझ, रितिका खेरा आणि संशोधक विपूल पैकरा यांच्या देखरेखीखालील झालेल्या या पाहणीत १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पहिली ते आठवीच्या १४०० विद्यार्थ्यांचा समावेश होता. गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या या पाहणीत आसाम, बिहार, महाराष्ट्र, चंदीगढ, दिल्ली, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पंजाब, मध्यप्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगालचा समावेश होता. पाहणीचा निष्कर्ष हा खेड्यांत आणि शहरी भागांतील वस्त्यांत १४०० कुटुंबांत घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या आधारावर आहे.

 

टॅग्स :onlineऑनलाइनEducation Sectorशिक्षण क्षेत्र