शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा आणखी रडवणार, किरकोळ बाजारात दर जाणार 80 रुपयांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 09:51 IST

नवरात्रीच्या काळातच कांदा सर्वसामान्यांना पुन्हा रडवण्याची शक्यता आहे.

नवी दिल्लीः नवरात्रीच्या काळातच कांदा सर्वसामान्यांना पुन्हा रडवण्याची शक्यता आहे. दिल्लीतली सर्वात मोठ्या आझादपूर मंडई समितीच्या मते, गेल्या वर्षी कांद्याच्या मागणीमध्ये 23 टक्क्यांची कपात आली होती. तर दुसरीकडे मंडई व्यावसायिकांच्या मते कांद्याच्या मागणीत 50 टक्क्यांपर्यंत कपात येत असते. परंतु मागणी कमी झाली तरी त्याचा सरळ प्रभाव किमतींवर पडत नाही, असा दावा ओनियन ट्रेडर्स असोसिएशनच्या श्रीकांत मिश्रा यांनी केला आहे.नवरात्रीत कांद्याच्या मागणीत 50 टक्क्यांनी कमी येण्याची शक्यता आहे. परंतु त्यामुळे कांद्याचे भाव कमी होण्याची चिन्हे फारच कमी आहेत. कारण कर्नाटक आणि महाराष्ट्रातून दिल्लीत पोहोचत नसल्यानं राजधानीत कांद्याचे भाव जैसे थेच राहण्याची शक्यता आहे. कांद्याच्या उत्पादनाला मुसळधार पाऊस मारक ठरत आहे. दिल्लीत कांद्याचे दर वाढतच चालले आहेत. दिल्ली सरकारनं व्यापाऱ्यांना सांगितलं की, फक्त चार ट्रक कांदा दिल्लीत आल्यानं काहीही फरक पडणार नाही.दररोज 35-40 ट्रक कांद्याची आवक गरजेची आहे.  आझादपूर भाजी मंडईतल्या व्यापाऱ्यांच्या मते, येत्या दोन-तीन दिवसांत दिल्लीत कांद्याची आवक कमी होणार आहे. अशातच कांद्याच्या आवकमध्ये 25 टक्के कमी आल्यास कांद्याची घाऊक बाजारात किंमत 35-48 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तसेच किरकोळ बाजारात तोच कांदा 80 रुपयांच्या वर जाऊ शकतो. कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीत कांद्याच्या आवकमध्ये कपात आली आहे. 

टॅग्स :onionकांदा