शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात मोदी सरकारनं बदलली 25 शहरं आणि गावांची नावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 09:46 IST

सांगलीतल्या लांडगेवाडीचं नावही लवकरच बदलणार

नवी दिल्ली: मोदी सरकारनं गेल्या वर्षभरात जवळपास 25 गावं आणि शहरांच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय नामांतराचे अनेक प्रस्ताव अद्यापही सरकारकडे प्रलंबित आहेत. यामध्ये पहिला क्रमांक पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. काही दिवसांपूर्वीच अलाहाबादचं नाव बदलून ते प्रयागराज करण्यात आलं. तर फैजाबादचं नामांतर अयोध्या असं करण्यात आलं. पश्चिम बंगालचं नामांतर बांग्ला करण्यासह अनेक ठिकाणच्या नामांतराचे प्रस्ताव मोदी सरकारकडे प्रलंबित आहेत. एखाद्या शहराच्या किंवा गावाच्या नामांतरांची प्रक्रिया खूप मोठी असते. नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विविध विभागांकडे पाठवला जातो. गेल्या वर्षभरात असे 25 प्रस्ताव सरकारनं मंजूर केल्याची माहिती गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. कोणकोणत्या ठिकाणांची नावं बदलली?अलाहाबादचं नामांतर प्रयागराज आणि फैजाबादचं नाव बदलून ते अयोध्या करण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं दिला होता. याशिवाय आंध्र प्रदेशतील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजामुंदरीचं नामांतर राजामहेंद्रवरम असं करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे. याशिवाय ओदिशाच्या भद्रक जिल्ह्यातील आऊटर व्हीलरचं नाव बदलून ते ए. पी. जे. अब्दुल कलाम आयलँड करण्यासही सरकारनं हिरवा कंदिल दिला आहे. तर केरळच्या मलुप्परा जिल्ह्यातील एरिक्कोडला एरिकोड, हरयाणाच्या जींद जिल्ह्यातील पिंडारीला पांडू देण्याचा प्रस्तावदेखील सरकारनं मंजूर केला आहे. या ठिकाणांची नावंही लवकरच बदलणारलांडगेवाडी (सांगली, महाराष्ट्र)-  नरसिंहगांवगढी सांपला (रोहतक, हरयाणा)- सर छोटू राम नगरखाटू कलां गांव (नागौर, राजस्थान)- बड़ी खाटूमहगवां छक्का (पन्ना, मध्य प्रदेश)- महगवां सरकारमहगवां तिलिया (मध्य प्रदेश)- महगवां घाटशुक्रताल खादर (मुजफ्फरपूर, उ. प्रदेश)- सुखतीर्थ खादर शुक्रताल बांगर (उ. प्रदेश)- सुखतीर्थ बांगर  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGovernmentसरकार