शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 21:34 IST

RSS Chief Mohan Bhagwat: आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी अलिगढ दौऱ्यात सामाजिक एकतेवर भर दिला.

Mohan Bhagwat On Casteism: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदू समाजाला जातीभेद संपवण्याचे आवाहन केले आहे. 'एक मंदिर, एक विहीर आणि एक स्मशानभूमी' हे धोरण स्वीकारुन सर्व जातींमध्ये सुसंवाद आणि समानता आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अलिगढच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर असलेले मोहन भागवत यांनी एचबी इंटर कॉलेज आणि पंचन नगरी पार्क या दोन मुख्य शाखांमध्ये स्वयंसेवकांना संबोधित केले. ते म्हणाले की, आपल्याला सर्व वर्गांना समान आदर द्यायला हवा. हा आपला धर्म आणि आपली संस्कृती आहे.

संस्कृती आणि मूल्ये आरएसएसचा पाया सामाजिक सौहार्द वाढविण्यासाठी संस्कार, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांवर भर देण्यास आरएसएस प्रमुखांनी स्वयंसेवकांना सांगितले. ते म्हणाले, आपल्याला असा समाज निर्माण करायचा आहे, जो केवळ सक्षमच नाही, तर समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाईल. आपले सण हे केवळ उत्सव नाहीत, तर ते सामाजिक ऐक्याचे प्रसंगदेखील आहेत. त्यांनी सर्व वर्गातील लोकांना एकत्रितपणे हा सण साजरा करण्याचे आवाहन केले.

संघाच्या शताब्दी महोत्सवाची तयारीयावर्षी विजयादशमीपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाच्या तयारीचा एक भाग म्हणून भागवत यांचा दौरा महत्वाचा आहे. यामध्ये ब्रज प्रदेशातील संघ प्रचारकांशी नियमित बैठका देखील समाविष्ट होत्या. त्यांनी संघटनात्मक रचना मजबूत करण्याबाबत आणि भविष्यात राष्ट्रीय पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा यावरही चर्चा केली.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघUttar Pradeshउत्तर प्रदेश