गळफास घेऊन एकाची आत्महत्या

By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:34+5:302015-07-15T23:12:34+5:30

सांगोला : जवळा (ता. सांगोला) येथील एका इसमाने अज्ञात कारणावरुन बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोहर बबन साळुंखे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत शशिकांत बबन साळुंखे यांनी पोलिसात खबर दिली.

One suicidal act | गळफास घेऊन एकाची आत्महत्या

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

ंगोला : जवळा (ता. सांगोला) येथील एका इसमाने अज्ञात कारणावरुन बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोहर बबन साळुंखे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत शशिकांत बबन साळुंखे यांनी पोलिसात खबर दिली.
मनोहर साळुंखे यास दारुचे व्यसन होते. मात्र बुधवारी त्याने रमेश माने यांच्या शेतातील विहिरीवरील झाडाला गळफास घेतला. भाऊ घरात नसल्याने शशिकांत यांनी शोधाशोध केली. अखेर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तपास एएसआय अमोगसिद्ध तळवार करीत आहेत.

Web Title: One suicidal act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.