शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार एका जवानाला वीरमरण, एका महिलेचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 21:05 IST

पाकिस्तानी सैन्याने आज सकाळी हाजीपीर आणि उरी विभागात जोरदार गोळीबार केला. यावेळी पाकिस्तानी सैन्याने निवासी भागांनाही लक्ष्य करून गोळीबार केला.

श्रीनगर -  पाकिस्तानने आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. उरी विभागात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या या गोळीबारात भारतीय लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. तर एका स्थानिक महिलेचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याने आज सकाळी हाजीपीर आणि उरी विभागात जोरदार गोळीबार केला. यावेळी पाकिस्तानी सैन्याने निवासी भागांनाही लक्ष्य करून गोळीबार केला. दरम्यान, उरी विभागात पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले. 

पाकिस्तानी लष्कराने उरी विभागातील चुरुंदा गावाच्या दिशेने केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. नसीमा बेगम असे या महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील भागात पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी रात्रभर गोळीबार केला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने रहिवासी भागांना लक्ष्य करून गन आणि मोर्टारचा मारा केला, अशी माहिती लष्करामधील सुत्रांनी दिली. तसेच शाहपूर आणि किरनी विभागातही पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान