शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक टक्के लोकसंख्या देतेय जगाला चटके!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 05:52 IST

६६ टक्के गरिबांच्या नशिबी आजार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन नेमके गरीब करतात की श्रीमंत याचे उत्तर समोर आले आहे. जगातील पाच अब्ज गरीब लोक जितके कार्बन उत्सर्जन करतात तितके प्रदूषण जगातील केवळ एक टक्के श्रीमंत करत असल्याचे ऑक्सफॅम इंटरनॅशनलने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे जगाच्या नाशाला कारणीभूत असणारे श्रीमंत लोक, कॉर्पोरेशन आणि देशांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी आता होत आहे. गरीबी असणाऱ्या ९९ टक्के लोकांना श्रीमंतांइतके कार्बन उत्सर्जन करण्यासाठी १,५०० वर्षे लागतील.

प्रदूषणाला नेमके कोण जबाबदार? 

जगातील सर्वाधिक श्रीमंत हे ५० टक्के कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत.मध्यमवर्गीय ४३ टक्के उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत.गरीब हे केवळ आठ टक्के उत्सर्जन करण्यासाठी जबाबदार असतात.

७७ पट अधिक कार्बन उत्सर्जन श्रीमंत लोक करत असून, यामुळे झपाट्याने तापमानात वाढ होत आहे.

धोरणे तयार कराप्रत्येकजण या संकटासाठी तितकाच जबाबदार नाही. प्रदूषण निर्माण करणाऱ्यांसाठी आणि न करणाऱ्यांसाठी धोरणे तयार करावीत, असे अहवालाचे सह-लेखक मॅक्स लॉसन यांनी म्हटले आहे.

श्रीमंत कसे जबाबदार? nरोजची भव्यदिव्य जीवनशैली, नौका, खासगी विमानाने प्रवासnआर्थिक स्वार्थासाठी प्रचंड प्रदूषण करणाऱ्या उद्योगांमध्ये गुंतवणूकnमाध्यमांवर, अर्थव्यवस्थेवर, राजकारणावर आणि धोरणनिर्मितीवर त्यांचा अवाजवी प्रभाव

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारत