ट्रँकर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 13:39 IST2019-02-03T13:39:26+5:302019-02-03T13:39:39+5:30
अंदरसुल:येथील नाशिक औरंगाबाद महामार्गावरील वळण रस्त्यालगत ट्रँकर व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक ठार झाल्याची घटना घडली. शनिवार(दि.२) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अंदरसुल कडून येवल्याच्या दिशेने जाणारी बजाज मोटार सायकल क्र मांक एम एच ४१-ए डी-२२७५ व येवल्याच्या दिशेने अंदरसुल कडे येणारा ट्रँकर(ट्रक)क्र मांक एम एच १७-टि-८१३६ या वाहनांचा भीषण अपघात होऊन बागलाण तालुक्यातील चिंचपाडा पठावे दिगर येथील युवक योगेश गजु गायकवाड(३१ )हा ठार झाला.

ट्रँकर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार
अंदरसुल:येथील नाशिक औरंगाबाद महामार्गावरील
वळण रस्त्यालगत ट्रँकर व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक ठार झाल्याची घटना घडली. शनिवार(दि.२) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अंदरसुल कडून येवल्याच्या दिशेने जाणारी बजाज मोटार सायकल क्र मांक एम एच ४१-ए डी-२२७५ व येवल्याच्या दिशेने अंदरसुल कडे येणारा ट्रँकर(ट्रक)क्र मांक एम एच १७-टि-८१३६ या वाहनांचा भीषण अपघात होऊन बागलाण तालुक्यातील चिंचपाडा पठावे दिगर येथील युवक योगेश गजु गायकवाड(३१ )हा ठार झाला. अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार,वसंत हेमाडे,योगेश पाटोळे आदी करीत आहेत