गवत कापण्यावरून एकास मारहाण तिघांवर गुन्हा, एकास अटक

By Admin | Updated: May 13, 2014 00:54 IST2014-05-12T23:51:39+5:302014-05-13T00:54:40+5:30

कोल्हापूर : वरणगे पाडळी (ता. करवीर) येथे गवत कापण्यावरून एकास काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी रात्री उशिरा एकास अटक केली. संशयित आरोपी मारुती पंडित चौगुले (वय ४२, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी यशवंत हरी पाटील (५८) यांनी फिर्याद दिली होती. आणखी दोन संशयित आरोपी शारदा मारुती चौगुले व अक्षय चौगुले यांना अद्याप पोलिसांनी अटक केली नाही. ही घटना आज (सोमवार) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरा करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (प्रतिनिधी)

One from the grass cutting, one arrested for gangrape, one arrested | गवत कापण्यावरून एकास मारहाण तिघांवर गुन्हा, एकास अटक

गवत कापण्यावरून एकास मारहाण तिघांवर गुन्हा, एकास अटक

कोल्हापूर : वरणगे पाडळी (ता. करवीर) येथे गवत कापण्यावरून एकास काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी रात्री उशिरा एकास अटक केली. संशयित आरोपी मारुती पंडित चौगुले (वय ४२, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी यशवंत हरी पाटील (५८) यांनी फिर्याद दिली होती. आणखी दोन संशयित आरोपी शारदा मारुती चौगुले व अक्षय चौगुले यांना अद्याप पोलिसांनी अटक केली नाही. ही घटना आज (सोमवार) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरा करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (प्रतिनिधी)

Web Title: One from the grass cutting, one arrested for gangrape, one arrested