शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाइन डे दिवशी गावकऱ्यांसमोर विवाहित प्रेयसीला म्हणाला I Love You, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 11:29 IST

Relationship News: विवाहित प्रेयसीने प्रेमास नकार दिल्याने एका प्रियकराने प्रेयसीच्या घरासमोरच जीवण संपवण्याचा प्रयत्न केला.

काल जगभरात व्हॅलेंटाइन डे उत्साहात साजरा झाला. अनेक प्रेमवीरांनी त्यांच्या प्रेयसींसमोर आपल्या प्रेमाची मागणी घातली. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यामध्ये व्हॅलेंटाइन डे दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. विवाहित प्रेयसीने प्रेमास नकार दिल्याने एका प्रियकराने प्रेयसीच्या घरासमोरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी चाकू घेऊन तिच्या घरी गेला. त्यानंतर त्याने तिला सोबत येण्यास सांगितले. मात्र तिने नकार देताच या माथेफिरू प्रियकराने घटनास्थळावरच विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान तिथे गावातील लोकही जमा झाले होते. त्यांनी या प्रियकराला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच या घटनेची सूचना पोलिसांना दिली.

हा धक्कादायक प्रकार हरदोई जिल्ह्यातील बिलग्राम परिसरातील दुर्गागावामध्ये घडला. विवाहित प्रेयसी काही वर्षांपासून माहेरी राहत होती. ततौरा गावातील रहिवासी असलेला सुधीर कुमार व्हॅलेंटाइन डे दिवशी आपल्या विवाहित प्रेयसीच्या घरी पोहोचला. त्याने आपल्या प्रेमाचा हवाला देऊन तिला सोबत येण्यास सांगितले. तसेच त्याने आपल्या प्रेमप्रकरणाबाबत गावकऱ्यांनाही कल्पना दिली. मात्र प्रेयसीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सुधीर याने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सुधीरने सांगितले की, तो प्रेसयीच्या पतीसोबत राजस्थानमध्ये नोकरी करत होता. यादरम्यान तिच्यात आणि त्याच्यात जवळीक निर्माण झाली. त्यानंतर ही महिला पतीपासून वेगळी झाली आणि माहेरी येऊन राहिली. सुधीरने सांगितले की तो प्रेयसीचा सर्व खर्च करायचा. तो सोमवारी तिला भेटला होता. तसेच व्हॅलेंटाइन डे दिवशी भेटण्यासही सांगितले. मात्र ती भेटली नाही. तेव्हा तो तिच्या गावातील घरी गेला आणि सर्वांसमोर त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेUttar Pradeshउत्तर प्रदेश