शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

१४ फूट लांब कोब्राला गळ्यात घालून करत होता डान्स, तेवढ्यात सापाने घेतला चावा आणि जागीच झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 16:32 IST

Assam News: धक्कादायक घटनेमध्ये आसाममधील कछार जिल्ह्यातील गावांमध्ये मोठ्या सापांचे प्रदर्शन करत असताना किंग कोब्राने चावा घेतल्याने एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला

गुवाहाटी - किंग कोब्रा सापाला गळ्यात घालून प्रदर्शन करणे एका वृद्धाच्या जीवावर बेतले आहे. एका धक्कादायक घटनेमध्ये आसाममधील कछार जिल्ह्यातील गावांमध्ये मोठ्या सापांचे प्रदर्शन करत असताना किंग कोब्राने चावा घेतल्याने एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना कछार जिल्ह्यातील विष्णुपूर गावात घडली आहे. (Old man dies of king cobra bite while dancing with him in Assam )

मृत व्यक्तीचे नाव रघुनंदन भूमिज असे आहे. याबाबत समोर आलेल्या वृत्तानुसार ६० वर्षीय रघुनंदन भूमिज यांनी गावातील भाताच्या शेतीमध्ये १४ फूट लांब किंग कोब्रा जातीचा साप पाहिला होता. त्यानंतर त्यांनी या सापाला पकडले. मग भूमीज यांनी हा साप गळ्यात घालून गावकऱ्यांसमोर त्याचे प्रदर्शन केले.

हा प्रकार अनेक ग्रामस्थांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती किंग कोब्राला गळ्यात घालून प्रदर्शन करताना दिसत आहे. त्यानंतर त्याने कोब्रासोबत नृत्य करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, त्याने सापाला चुकीच्या पद्धतीने पकडले होते. तसेच सापाला दंश करण्यासाठी प्रोत्साहित केले.

स्थानिक लोकांनी सांगितले की, सापासोबत डान्स करत असताना काही क्षणातच सापाने भूमिज यांना दंश केला. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि सापाला रेस्क्यू करून जंगलात सोडले. 

टॅग्स :AccidentअपघातAssamआसाम