शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ओलानं अवघ्या 800 मीटर अंतरासाठी आकारलं तब्बल 333 रुपये भाडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 07:20 IST

तीन विद्यार्थिनींना प्रवास चांगलाच महागात पडला

लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील प्रवाशांना ओला चालकांच्या मनमानीचा फटका सहन करावा लागतो आहे. मंगळवारी ओला चालकाच्या मनमानीमुळे तीन विद्यार्थिनींना मनस्ताप सहन करावा लागला. या विद्यार्थिनींकडून ओला चालकानं अवघ्या 800 मीटर अंतरासाठी तब्बल 333 रुपये भाडे आकारलं. याशिवाय अनेक ओला चालक प्रवाशांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन दुप्पट ते अडीचपट भाडं आकारत असल्याच्या तक्रारीदेखील पुढे आल्या आहेत. आम्ही प्रति किलोमीटर अंतरासाठी सहा रुपये आकारतो, असा ओला प्रशासनाचा दावा आहे. तशा जाहिरातीदेखील कंपनीकडून केल्या जातात. याशिवाय कंपनी डिस्टन्स फेअर म्हणून प्रति किलोमीटरमागे दोन रुपये आकारते. मात्र लखनऊमध्ये ओला चालकानं 800 मीटरसाठी तब्बल 333 रुपये आकारले. एस. कुमारी नावाची विद्यार्थिनी तिच्या दोन मैत्रिणींसह प्रवेश परीक्षा देण्यासाठी ए. पी. सेन गर्ल्स कॉलेजमध्ये जात होती. त्यासाठी तिनं चारबाग परिसरातून ओला पकडली. मात्र हा प्रवास तिला चांगलाच महाग पकडला.ओला चालक मोहम्मद गुफराननं 800 मीटरसाठी या तीन विद्यार्थिनींकडून 333 रुपये भाडे आकारलं. ओलाच्या बिलमध्ये तसा उल्लेखदेखील आहे. 800 मीटर प्रवास, प्रवासाचा वेळ 58 मिनिटं, प्रवास भाडं 262.37 रुपये, सेवा कर 19.94 रुपये आणि एकूण भाडं 333 रुपये अशी आकडेवारी बिलामध्ये नमूद करण्यात आली आहे. याशिवाय अनेक ओला चालक प्रवाशांकडून दुप्पट ते अडीचपट भाडं आकारत आहेत. मात्र यावर काहीही भाष्य करण्यास ओला प्रशासनानं नकार दिला.  

टॅग्स :OlaओलाUttar Pradeshउत्तर प्रदेशTravelप्रवास