शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

मानखंडना केल्यासच एससी, एसटी कायद्याद्वारे गुन्हा; सुप्रीम कोर्टाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 01:41 IST

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एल. नागेश्वर राव, न्या. हेमंत गुप्ता, न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीविरुद्ध काढलेले प्रत्येक आक्षेपार्ह उद्गार हा गुन्हा ठरू शकत नाही.

नवी दिल्ली : एखाद्याची मानखंडना करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह उद्गार काढले असतील तरच ते कृत्य करणाऱ्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती (एससी/एसटी) अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाआहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एल. नागेश्वर राव, न्या. हेमंत गुप्ता, न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीविरुद्ध काढलेले प्रत्येक आक्षेपार्ह उद्गार हा गुन्हा ठरू शकत नाही. एखाद्याची मानखंडना करण्याचा हेतूने आक्षेपार्ह शेरेबाजी केली असेल तर तो निश्चितच गुन्हा आहे. मात्र, शेरेबाजी झालेली व्यक्ती अनुसूचित जाती-जमातीची आहे या एकमेव कारणावरून अशा प्रकरणांत गुन्हा दाखल होऊ शकत नाही.उत्तराखंडचे रहिवासी हितेश वर्मा यांनी आक्षेपार्ह उद्गार काढून आपला अपमान केल्याचा आरोप करीत अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तींनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तो वाद अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता.

चार भिंतींच्या आतील उद् गार ग्राह्य नाहीत-  सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, त्यातही एखाद्या व्यक्तीने अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीविरोधात सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह शेरेबाजी केली असेल तर अशा प्रकरणात गुन्हा दाखल करता येईल.- चार भिंतींच्या आत किंवा त्या दोन व्यक्तींशिवाय तिथे आणखी तिसरी व्यक्ती उपस्थित नसेल अशा ठिकाणी काढलेले उद्गार गुन्हा नोंदविण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय