शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 20:11 IST

Odisha vidhan sabha Exit polls : लोकसभेसोबतच ओडिशात विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या होत्या. यात भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे.

Odisha vidhan sabha Exit polls : लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल समोर आले. यात भाजपच्या नेतृत्वाखालील NDA तिसऱ्यांदा सत्तेत येताना दिसत आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीबरोबर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही झाल्या. यापैकी सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाचे निकाल आज जाहीर झाले, तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. दरम्यान, एक्झिट पोलनुसार ओडिशात भाजप मोठी मुसंडी मारताना दिसत आहे.

13 मे ते 1 जून या कालावधीत ओडिशातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी चार टप्प्यात पार पडल्या. राज्यात लोकसभेच्या 21 जागा असून, येथे तिरंगी लढत होण्याची अपेक्षा होती, परंतु एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर, भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपला ओडिशातील लोकसभेच्या 18-20 जागा मिळू शकतात, तर बीजेडीला 2 आणि इंडिया आघाडीला 1 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच इथे विधानसभेच्या निवडणुकादेखील पार पडल्या. विशेष म्हणजे, गेल्या दोन दशकांहून अधिक काळपासून बीजेडीचा बालेकिल्ला असलेल्या ओडिशात यंदा भाजप मोठी मुसंडी मारताना दिसत आहे.

भाजप-बीजेडीला विधानसभेत किती जागा मिळतील?ओडिशा विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. सर्वेक्षणानुसार बीजेडी आणि भाजप या दोन्ही पक्षांना 62 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, काँग्रेसला 5-8 जागा मिळण्याची शक्यता आहे. ओडिशा विधानसभेत बहुमताचा आकडा 74 जागा आहे. मतांच्या टक्केवारीबाबत झाल्यास, भाजप आणि बीजेडीला 42% मते मिळाली आहेत. या आकडेवारीवरुन बीजेडीला एकहाती सत्ता मिळवता येणार नसल्याचे सिद्ध होत आहे.  

टॅग्स :Odisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाBiju Janata Dalबिजू जनता दलElectionनिवडणूक 2024