शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Odisha Shocking News: शुल्लक कारणावरुन शिक्षिकेने दिली अशी शिक्षा, 7 मुली बेशुद्ध; शिक्षणमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 14:54 IST

बेशुद्ध झाल्यानंतर मुलींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले, उपचार केल्यानंतर त्या मुलींची प्रकृती स्थिर झाली.

बोलंगीर: ओडिशातील बोलंगीर जिल्ह्यातील पटनागढ भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेमुळे सात मुली बेशुद्ध झाल्याची घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना बापूजी हायस्कूलमध्ये घडली. बेशुद्ध झाल्यानंतर मुलींना तातडीने जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या मुलींची प्रकृती स्थिर झाली.

शाळेत उशिरा आल्यामुळे दिली शिक्षा मिळालेल्या माहितीनुसार, बापूजी हायस्कूलमधील काही विद्यार्थी प्रार्थना संपल्यानंतर उशीरा शाळेत आले. यामुळे बिकाश धारुआ नावाच्या शिक्षिकेने त्या विद्यार्थ्यांना 100 सिट-अप करायला लावल्या. इतकी मोठी शिक्षा दिल्यामुळे काही विद्यार्थी बेशुद्ध पडले. यानंतर शाळेतील शिक्षकांनी त्यांना तात्काळ पटनाग उपविभागीय रुग्णालयात दाखल केले.

शिक्षणमंत्र्यांचे चौकशीचे आदेश पटनागढचे उपविभागीय वैद्यकीय अधिकारी पीताबश शा म्हणाले, "विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांची प्रकृती ठीक नव्हती. परंतु प्राथमिक उपचारानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर झाली आहे." दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शालेय आणि जनशिक्षण मंत्री समीर रंजन दास यांनी घटनेची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पटनागढचे सामुदायिक शिक्षण अधिकारी शंकर प्रसाद मांझी यांना चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :OdishaओदिशाSchoolशाळाTeacherशिक्षक