शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कटकच्या SCB मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा केअर ICU मध्ये भीषण आग; १० रुग्णांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:52 IST

Cuttack SCB Hospital Fire: कटक येथील SCB मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा केअर ICU मध्ये भीषण आग. १० रुग्णांचा मृत्यू असून अनेक जण जखमी. मुख्यमंत्री मोहन माझी यांनी दिले चौकशीचे आदेश.

ओडिशामधील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या कटकच्या SCB मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर युनिटमधील ICU मध्ये लागलेल्या या आगीत किमान १० रुग्णांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३ च्या सुमारास ट्रॉमा केअर विभागाच्या पहिल्या मजल्यावरील आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. काही वेळातच संपूर्ण वार्डमध्ये धूर पसरला. आयसीयूमधील रुग्ण व्हेंटिलेटर आणि लाइफ सपोर्ट सिस्टिमवर असल्याने त्यांना बाहेर काढण्यात मोठी अडचण आली. गुदमरल्यामुळे आणि आगीच्या लपटेंमुळे सात रुग्णांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा इतरत्र हलवताना मृत्यू झाला.

बचावकार्य आणि मदतकार्यरुग्णांना वाचवण्याच्या प्रयत्नात रुग्णालयातील २३ कर्मचारी आणि ११ आरोग्यसेवक जखमी झाले असून त्यांना धुरामुळे श्वसनाचा त्रास होत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत तासाभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. वाचलेल्या गंभीर रुग्णांना तातडीने 'न्यू मेडिसिन आयसीयू'मध्ये हलवण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून २५ लाखांची मदत आणि चौकशीचे आदेशओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी तातडीने रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी मृत रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याचे आदेश देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Odisha Hospital Fire: Ten Patients Dead in ICU Inferno

Web Summary : A devastating fire at Cuttack's SCB Medical College ICU killed ten patients early Monday. Short circuit triggered the blaze, trapping ventilator-dependent victims. Rescue efforts injured hospital staff. The Chief Minister ordered an inquiry and announced compensation for the bereaved families.
टॅग्स :fireआगOdishaओदिशाhospitalहॉस्पिटल