सासोली दोडामार्ग येथे पोषण व आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम
By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:48+5:302015-02-18T00:12:48+5:30
पणजी :

सासोली दोडामार्ग येथे पोषण व आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम
प जी : पर्वरीच्या अन्न व पोषण विस्तार केंद्र, महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकारतर्फे नुकताच सासोली-दोडामार्ग येथे दोन दिवसीय अन्न व पोषण प्रशिक्षण कार्यक्रम झाला. एकात्मिक बाल विकास प्रकल्प दोडामार्ग-सिंधुदूर्ग यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नाडकर्णी, प्रदीपकुमार कुडाळकर, एकात्मिक बाल विकास अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खाद्य व पोषण बोर्डाच्या निदर्शन अधिकारी निता राणे यांनी केले. ममता देसाई यांनी आभार मानले़ फोटो आहे़