शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता कोणताही चित्रपट पाहा केवळ २०० रुपयांत; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 09:09 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या ऐतिहासिक १६व्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली.

बेंगळूरु: चित्रपटगृहांत तिकिटाचा दर आता २०० रुपयांहून अधिक असणार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी आपल्या ऐतिहासिक १६व्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली. यासोबतच राज्यात कन्नड चित्रपटांना प्रोत्साहन म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माण केला जाईल. रक्षित शेट्टी आणि ऋषभ शेट्टीसारख्या प्रमुख कानडी अभिनेते व निर्मात्यांनी ओटीटीबाबत तक्रार केली होती. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म कानडी भाषेतील कंटेंट प्रसारित करण्यात टाळाटाळ करतात, असे या कलाकारांचे म्हणणे होते.

सिद्धरामय्या यांनी कन्नड चित्रपट क्षेत्राच्या अडचणी लक्षात घेऊन या भाषिक चित्रपट निर्मितीला उद्योगाचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा केली. यात औद्योगिक धोरणानुसार दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा चित्रपट क्षेत्रातही दिल्या जातील, अशी हमी त्यांनी दिली. बंगळुरू शहरात अडीच एकर जमिनीवर सरकार व खासगी भागीदारीतून (पीपीपी) मल्टिप्लेक्स मुव्ही थिएटर परिसर विकसित केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. 

कर्नाटकातील नक्षलवादी संपले, एएनएफ विसर्जित कर्नाटक राज्य पूर्णपणे नक्षलमुक्त झाल्याने सरकारने नक्षलविरोधी दल(एएनएफ) विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शुक्रवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. सायबर गुन्हे विभाग मजबूत करण्याची घोषणा त्यांनी केली. 

...तर कठोर कारवाई

राज्याच्या विकासात कायदा व सुव्यवस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्यांविरोधात शून्य सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले असून, अशा लोकांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.  नक्षली शरण आल्याने कर्नाटक राज्य नक्षलमुक्त झाले आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणsiddaramaiahसिद्धरामय्याsiddaramaiahसिद्धारामय्या