शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आता उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात 'रामजी'ही वापरायचा शासनादेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 10:41 IST

उत्तर प्रदेशात 'डॉ.आंबेडकर' ऐवजी सर्रास 'डॉ.अंबेडकर' असेे वापरले जात असल्याने राज्यपाल राम नाईक यांनी 'डॉ.आंबेडकर' असा योग्य उल्लेख होण्यासाठी मोहीम राबवली.

लखनौ - डॉ.भीमराव अंबेडकर नाही तर 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' असेे पूर्ण नाव वापरले पाहिजे, असा शासनादेश उत्तर प्रदेश सरकारने जारी केला आहे. खरेतर बाबासाहेबांचे आडनाव 'अंबेडकर' असे चुकीचे वापरले जात असल्याने ते 'अांबेडकर' असे योग्य वापरण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र शासनादेश निघताना त्यात वडिलांचे नाव 'रामजी' हेही वापरलेच पाहिजे अशी भर पडली आहे.

उत्तर प्रदेशात 'डॉ.आंबेडकर' ऐवजी सर्रास 'डॉ.अंबेडकर' असेे वापरले जात असल्याने राज्यपाल राम नाईक यांनी 'डॉ.आंबेडकर' असा योग्य उल्लेख होण्यासाठी मोहीम राबवली. 2017पासून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर महासभा या संघटनेच्या डॉ. लालजी प्रसाद निर्मल यांच्याशी पत्रव्यवहार केला. इंग्रजीत योग्य स्पेलिंग लिहिले जात असते मात्र हिंदीत लिहिताना एक काना न वापरता ते फक्त 'अंबेडकर 'होत असल्याने ते दुरुस्त होण्यासाठी राज्यपाल नाईक यांनी विशेष प्रयत्न केले.

बुधवारी उत्तर प्रदेश सरकारने सर्व सरकारी कार्यालय, न्यायालयांमध्ये यापुढे डॉ.भीमराव अंबेडकर ऐवजी 'डॉ.भीमराव रामजी आंबेडकर' असे पूर्ण नाव वापरण्याचा शासनादेश जारी केेेेला आहे. बाबासाहेबांचे आडनाव चुकीचे वापरले जाऊ नये यासाठी शासनादेश जारी झाला, मात्र मध्ये 'रामजी' हे बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव वापरायचेच अशीही अतिरिक्त भर पडली आहे. त्यासाठी संविधानाच्या मूळ प्रतीतील बाबासाहेेेबांंच्या स्वाक्षरीचा दाखला देण्यात आला आहे. तेथेे बाबासाहेबांची 'भीमराव रामजी आंंबेडकर' अशी स्वाक्षरी आहे.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशRam Naikराम नाईक