शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘तृणमूल’च, ‘काँग्रेस’ नाहीच; ममतांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 01:30 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या चिन्हातून आता काँग्रेस हे नाव काढून टाकले असून, यापुढे पक्षाच्या लोगोमध्ये निवडणूक चिन्हे व त्याखाली तृणमूल एवढेच लिहिल्याचे दिसेल.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या चिन्हातून आता काँग्रेस हे नाव काढून टाकले असून, यापुढे पक्षाच्या लोगोमध्ये निवडणूक चिन्हे व त्याखाली तृणमूल एवढेच लिहिल्याचे दिसेल. लोकसभा निवडणुकांच्या आधी घाईघाईने ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला आहे.पश्चिम बंगालमध्ये जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेस, डावी आघाडी, भाजपा व काँग्रेस अशा चौरंगी लढती होणार आहेत. मध्यंतरी काँग्रेस व तृणमूल काँग्रेस यांच्यात जवळीक वाढताना दिसत होती. त्याचा फटका निवडणुकात बसू नये आणि तृणमूल व काँग्रेस यांचा छुपा समझोता आहे, असा आरोप भाजपाला करता येऊ नये, यासाठीच ममता बॅनर्जी यांनी लोगोमधून काँग्रेसचा उल्लेख काढून टाकला असल्याचे सांगण्यात येते.मात्र त्यामुळे पक्षाचे नाव बदलले जाणार नाही. ते तृणमूल काँग्रेसच राहील, कारण ‘तृणमूल काँग्रेस’ याच नावाने पक्षाची नोंदणी झाली आहे. मात्र प्रचारात केवळ तृणमूल एवढाच उल्लेख करण्यात येईल, असे तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. (वृत्तसंस्था)२१ वर्षांनंतरसंबंध संपलाममता बॅनर्जी यांनी २१ वर्षांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. नव्या पक्षाच्या नावाच्या निमित्ताने त्यांचा आजतागायत काँग्रेसशी संबंध होता. पण आता पक्षाच्या नावातून काँग्रेसचा उल्लेखही काढून टाकण्यात आला आहे. त्यासाठी पक्षाने निवडणूक चिन्हासह नवा लोगो प्रसिद्ध केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक