आता समाजकारण - गडकरी

By Admin | Updated: May 27, 2014 06:25 IST2014-05-27T06:25:22+5:302014-05-27T06:25:22+5:30

आधुनिक दृष्टिकोनातून देशाच्या विकासाचा ध्यास घेत आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, हेच माझे कर्तव्य राहील

Now Social work - Gadkari | आता समाजकारण - गडकरी

आता समाजकारण - गडकरी

नवी दिल्ली : आधुनिक दृष्टिकोनातून देशाच्या विकासाचा ध्यास घेत आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, हेच माझे कर्तव्य राहील, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना गडकरी म्हणाले, पहिल्यांदाच खासदार आणि पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे काहीसे दडपण असले तरी मला जबाबदारीचे भान आहे. देशाच्या विकासाचे व्हिजन समोर ठेवत असतानाच महाराष्टÑाच्या प्रगतीला माझा अग्रक्रम असेल.

Web Title: Now Social work - Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.