शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स वर्कर्ससाठी UIDAI ची मोठी घोषणा! आता मिळेल 'ही' खास सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 14:08 IST

महत्वाचे म्हणजे, UIDAI हे एक असे वैधानिक प्राधिकरण आहे, जे अर्जदाराचे नाव, लिंग, वय, पत्ता तसेच ईमेल किंवा मोबाईल नंबर सारखा पर्यायी डेटा सबमिट केल्यानंतरच आधार कार्ड जारी करते. मात्र, सेक्स वर्कर्ससाठी UIDAI ने ही मोठी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली आहे की, आता नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनद्वारे (NACO) दिल्या  जाणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारे सेक्स वर्कर्सना आधार कार्ड जारी केले जाईल. तसेच, आधार कार्ड जारी करण्यासाठी त्यांच्याकडे इतर कोणतेही अधिवास प्रमाणपत्र मागितले जाणार नाही. म्हणजेच आता सेक्स वर्कर्सना अॅड्रेस प्रूफशिवाय आधार कार्ड उपलब्ध करून दिले जाईल. (Aadhaar Card For Sex Workers)

महत्वाचे म्हणजे, UIDAI हे एक असे वैधानिक प्राधिकरण आहे, जे अर्जदाराचे नाव, लिंग, वय, पत्ता तसेच ईमेल किंवा मोबाईल नंबर सारखा पर्यायी डेटा सबमिट केल्यानंतरच आधार कार्ड जारी करते. मात्र, सेक्स वर्कर्ससाठी UIDAI ने ही मोठी घोषणा केली आहे.

सेक्स वर्कर्ससाठी मोठी घोषणा -UIDAI ने सेक्स वर्कर्सच्या बाबतीत मोठी घोषणा करत आधार कार्ड जारी करण्यासाठी रहिवासाचा पुरावा न मागण्याचा निर्णय घेतला आहे. याला पर्याय म्हणून, UIDAI असे प्रमाणपत्र स्वीकारेल, जे NACO च्या राजपत्रित अधिकाऱ्याने (Gazetted officer) अथवा राज्याच्या आरोग्य विभागाने संबंधिताला दिलेले असेल. 

कोर्टात सुरू आहे सुवावणी -याप्रकरणी गेल्या 2011 पासून सातत्याने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती एल. एन. राव हे संपूर्ण भारतात सेक्स वर्कर्सना सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळण्यासंदर्भात मागणी करणाऱ्या याचिकेवर सुवावणी करत असतानाच, UIDAI ने यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर सर्टिफिकेटचा एक प्रस्तावित प्रोफॉर्मा ठेवला. संबंधित याचिकेत सेक्स वर्कर्सशी संबंधित अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. वेश्याव्यवसायातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांसाठी पुनर्वसन योजना तयार करण्याच्या मुद्द्याचाही यात समावेश आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSex Lifeलैंगिक जीवनSupreme Courtसर्वोच्च न्यायालय