शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता राफेल भारतातच बनणार...! राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 20:59 IST

महत्वाचे म्हणजे, राफेलप्रमाणेच सहकार्याचे हे मॉडेल पाणबुड्यांसह इतर मोठ्या संरक्षण क्षेत्रांतही लागू होऊ शकते, असे संकेतही मॅक्रॉन यांनी दिले. एरोस्पेस क्षेत्रासंदर्भातही त्यांनी भाष्यक केले.

Rafale Jets Make in India: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी भारतासोबतच्या संरक्षण सहकार्याच्या पार्श्वभूमीवर मोठी घेषणा केली आहे. आता राफेल लढाऊ विमाने 'मेक इन इंडिया'अंतर्गत भारतातच तयार केली जातील. दोन्ही देश राफेल जेट कार्यक्रम पुढे नेण्यास उत्सुक आहेत. भारतात होणारे हे संयुक्त उत्पादन भविष्यातील ऑर्डरचा मुख्य आधार ठरेल. भारत-फ्रान्स 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी' ही केवळ संरक्षण संबंधांपुरती मर्यादित नाही, असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. 'इंडिया AI समिट' दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

११४ विमानांच्या नव्या ऑर्डरमध्ये 'मेक इन इंडिया' केंद्रस्थानी -मॅक्रॉन म्हणाले, भारताने अलीकडेच राफेल विमानांच्या नवीन बॅचसाठी ऑर्डर देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी, भारताने ११४ नवीन राफेल विमानांचा एक नवीन बॅच ऑर्डर करण्याची आणि त्यांचे एकत्रित उत्पादन करण्याची इच्छा व्यक्त केली. या नवीन ऑर्डरमध्ये 'मेक इन इंडिया' केंद्र स्थानी असेल." तसेच, हे पाऊल विद्यमान सहकार्य अधिक मजबूत होण्याच्या दृष्टीने एक नवीन टप्पा ठरेल, असा विश्वासही त्यांमनी व्यक्त केला.

इतर संरक्षण क्षेत्रांतही सहकार्य वाढणार  -महत्वाचे म्हणजे, राफेलप्रमाणेच सहकार्याचे हे मॉडेल पाणबुड्यांसह इतर मोठ्या संरक्षण क्षेत्रांतही लागू होऊ शकते, असे संकेतही मॅक्रॉन यांनी दिले. एरोस्पेस क्षेत्रासंदर्भातही त्यांनी भाष्यक केले. फ्रान्स भारतात जास्तीत जास्त स्थानिक सामग्री (Local Content) आणि महत्त्वाच्या उपकरणांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. जास्तीत जास्त भारतीय घटक आणि उपकरणांची निर्मिती भारतातच व्हावी, यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता," असेही मॅक्रॉन यांनी म्हटेल आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Rafale Jets to be Made in India: Macron's Big Announcement

Web Summary : France will manufacture Rafale fighter jets in India under 'Make in India'. This joint production will be the foundation for future orders. Macron emphasized stronger defense cooperation beyond existing partnerships, focusing on local content and equipment manufacturing.
टॅग्स :Franceफ्रान्सIndiaभारतRafale Dealराफेल डील