शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता घरबसल्या आधार कार्डशी लिंक करता येणार मोबाईल नंबर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 18:50 IST

मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. मोबाइल ग्राहक घरबसल्या आपला मोबाइल क्रमांक आधारकार्डशी लिंक करू शकतील.

नवी दिल्ली - मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मोबाइल ग्राहक घरबसल्या आपला मोबाइल क्रमांक आधारकार्डशी लिंक करू शकतील. मोबाइल क्रमांकासोबत आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारकडून वन टाइम पासवर्ड आणि घरातच रि व्हेरिफिकेशनची सुविदा देऊ शकते.सध्या मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यासाठी एनरॉलमेंट सेंटरमध्ये जावे लागते. मात्र घरबसल्या मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्याची सुविधा मिळाल्यास ही प्रक्रिया सुलभ होणार आहे. मोबाइल क्रमांकाशी आधारक्रमांक जोडण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी रिव्हेरिफिकेशनची सुविधा मोबाइल ग्राहकाच्या घरीच उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात येतील. ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्त आणि दिव्यांगांना या सुविधेचा फायदा मिळेल. मोबाइल कंपन्यांना ऑनलाइन व्हेरिफिकेशनसाठी योग्य ते तंत्र उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे नवीन मोबाइल क्रमांकासाठी आधार कार्ड आधीच अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र जुन्या ग्राहकांनाही आपला मोबाइल क्रमांका आधार कार्डशी लिंक करण्यासा सांगण्यात आले आहे.  आधारमध्ये अशाप्रकारे व्हेरिफाय करा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी मोबाइल ग्राहकांसाठी आधार ओटीपी आधारित व्हेरिफिकेशनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सना मोबाइल ग्राहकांसाठई ओटीपी आधारित रिव्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या सुविधेचा लाभ घेण्यासाठई ग्राहकांना एसएमएस, आयव्हीआरएस किंवा त्यांच्या मोबाइल अॅपचा वापर करण्यासा सांगण्यात आले आहे.  जर तुमचा मोबाइल क्रमांक आधारच्या डाटाबेसमध्ये नोंदणीकृत असेल तर ओटीपी पद्धचीचा वापर त्या क्रमांकाच्या रिव्हेरिफिकेशनशिवाय संबंधिक ग्राहकाच्या अन्य मोबाइल क्रमांकाच्या व्हेरिफिकेशनसाठीसुद्धा करता येईल. सूत्रांनी सांगितले की देशातील सुमारे 50 कोटी मोबाइल क्रमांक याआधीच आधार डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड झाले आहेत. या सर्वांच्या पुन:सत्यापनासाठी ओटीपीचा वापर करू शकता.   

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMobileमोबाइलGovernmentसरकारIndiaभारत