शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता 1299 रुपयांत करा विमान प्रवास, फक्त तीन दिवसांसाठी ऑफर मर्यादित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 12:59 IST

पावसाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला विमानानं कुठे फिरायला जायचं असल्यास गो एअर या विमान कंपनीनं तुमच्यासाठी अनोखी ऑफर आणली आहे.

नवी दिल्ली- पावसाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला विमानानं कुठे फिरायला जायचं असल्यास गोएअर या विमान कंपनीनं तुमच्यासाठी अनोखी ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला 1299 रुपयांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे. परंतु ही ऑफर फक्त दिवसांसाठी मर्यादित आहे.सोमवारी (4 जून) रात्री 12 वाजता ही ऑफर सुरू झाली असून, बुधवारी रात्री 12नंतर ती संपणार आहे. या ऑफरअंतर्गत आता तिकीट बुक केल्यास तुम्हाला 24 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत विमान प्रवास करता येणार आहे. मात्र ऑफरअंतर्गत वेगवेगळ्या अंतरासाठी तिकिटावर वेगवेगळं शुल्क आकारलं जाणार असून, विमान आणि त्याची वेळही वेगळी असणार आहेत.गोएअर कंपनीच्या विमानांच्या आठवड्यातून 23 शहरांत 1,544 जास्त फे-या होतात. परंतु एकदा तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला रिफंड मिळणार नाही. जुलैमधल्या तीन महिन्यांत प्रवासी विमानानं फार कमी प्रवास करतात. त्यामुळेच गो एअरनं ही ऑफर आणल्याची चर्चा आहे. कंपनीच्या माहितीनुसार, 1299 रुपयांच्या तिकिटात सर्व प्रकारचं शुल्क समाविष्ट आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला अहमदाबाद, बागडोगरा, भुवनेश्वर, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, कोच्ची, कोलकाता, लेह, लखनऊ, मुंबई, नागपूर, पटना, पोर्ट ब्लेयर, पुणे, रांची, श्रीनगर आणि हैदराबाद या शहरांत विमान प्रवास करता येणार आहे.  

टॅग्स :GoAirगो-एअरairplaneविमानTravelप्रवास