शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नमोवस्त्र... पंतप्रधान मोदींसाठी तयार होतंय पाइनच्या धाग्यांचं जॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 10:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पोषाख हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मोदी यांच्या जॅकेटची स्टाईल आज तरुणाईमध्ये मोदी जॅकेट म्हणून लोकप्रिय आहे

ठळक मुद्देउत्तराखंडमध्ये सर्वाधिक भाग जंगलानी व्यापला असून या राज्यात 16 टक्के भागात चीडचे जंगल आहे. पंतप्रधान मोदींनी हे जॅकेट परिधान केल्यानंतर आणखी मागणी वाढेल असा कयास आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पोषाख हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मोदी यांच्या जॅकेटची स्टाईल आज तरुणाईमध्ये मोदी जॅकेट म्हणून लोकप्रिय आहे. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या जॅकेटवरुन चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास पाइनच्या झाडाचे जे धागे असतात त्यापासून जॅकेट बनवले जाणार आहे. केंद्रीय कपडा राज्य मंत्री अजय टम्टा स्वत: पंतप्रधानांना हे जॅकेट भेट म्हणून देणार आहेत. 

या जॅकेटला नमोवस्त्र नाव देण्यात आल्याचे वृत्त आहे. वर्षभरापूवी आम्ही पाइनच्या झाडाच्या लाकडातून धागे काढण्यास सुरुवात केली. आता त्यापासून कापड बनवण्यात येणार आहे असे अजय टम्टा म्हणाले. यामुळे उत्तराखंडमध्ये कपडा उद्योग विकसित होऊ शकतो. भविष्यात इथल्या तरुणांना रोजगाराच्या शोधात दुस-या राज्यात जाण्याची गरज पडणार नाही असे उत्तराखंड सरकारमधील मंत्री सतपाल महाराज म्हणाले. 

उत्तराखंडमध्ये सर्वाधिक भाग जंगलानी व्यापला असून या राज्यात 16 टक्के भागात पाइनचे जंगल आहे. पाइनच्या झाडाचा एक सणाशीही संबंध आहे. गडवालमध्ये पाइनच्या झाडाशी संबंधित पंडवा उत्सव साजरा केला जातो. पंतप्रधान मोदींनी हे जॅकेट परिधान केल्यानंतर आणखी मागणी वाढेल असा कयास आहे. मोदी जॅकेट आज ट्रेंडिगमध्ये आहे. जगातील अनेक नेते मोदी जॅकेटमध्ये दिसले होते. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे भारत दौ-यावर आले त्यावेळी त्यांनी मोदी जॅकेट परिधान केलेले होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी