शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी आता खाप पंचायत आखाड्यात, राकेश टीकेत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 6:44 PM

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. आता या कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी खाप पंचायत समोर आली आहे. तर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी या प्रकरणी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे सांगितले. राकेश टिकेत यांनी यापुढील बैठक ही कुरुक्षेत्र येथे होणार असल्याचे सांगितले. आम्ही मुलींसाठी काहीही करू, पाच दिवसांची वेळ दिली आहे. त्यांनी बैठक घ्यावी, आम्हीही बैठक घेऊ, हा जो महिलांचा अपमान झाला आहे, तो देशाचा अपमान आहे, तिरंग्याचा अपमान आहे.

राकेश टिकेत यांनी पुढे सांगितले की, लवकरच खाप प्रतिनिधी हे राष्ट्रपतींची भेट घेतील. या संबंधात बैठक होईल. आम्ही आमच्या मुलींसाठी काहीही करू.  त्यांनी आधी धर्मांच्या आधारावर फूट पाडली. लालूंच्या कुटुंबात फूट पाडली. अखिलेश यांच्या कुटुंबात फूट पाडली. ते म्हणतात ही लोकं एका जातीची आहेत. मात्र कुस्तीपटू जेव्हा परदेशात जातात, तेव्हा ते देशाचा झेंडा घेऊन जातात. त्यांना न्याय मिळाला नाहीतर आम्ही काहीही करण्यास तयार आहोत.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतWrestlingकुस्तीPoliticsराजकारण