शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता गावागावांत पोहोचवणार ब्रॉडबॅण्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 05:18 IST

पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया साकारण्यासाठी सरकारने आता जोमात काम सुरू केले असून, गावागावांत ब्रॉडबॅण्ड सेवा देण्यासाठी नवी मोहीम सुरू केली आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया साकारण्यासाठी सरकारने आता जोमात काम सुरू केले असून, गावागावांत ब्रॉडबॅण्ड सेवा देण्यासाठी नवी मोहीम सुरू केली आहे. दूरसंचार मंत्रालयाने ग्रामीण भागांतील सरकारी शाळा, पोलीस ठाणी, टपाल कार्यालये, आरोग्य केंद्रे व इतर सरकारी कार्यालये डिसेंबरपर्यंत ब्रॉडबॅण्डने सुसज्ज करण्याचे ठरवले आहे. एक लाख शाळा तसेच दहा हजार पोलीस ठाणी आणि आरोग्य केंद्रांना याचा लाभ मिळेल.हाती घेणार राष्ट्रीय मोहीमप्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पोहोचला असून आता मोबाइल इंटरनेट सेवाही स्वस्त झालेली आहे. परंतु, सरकारी कार्यालयांमध्ये ब्रॉडबॅण्ड नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत ब्रॉडबॅण्डचा प्रसार व्हावा व लोकांना ते आॅन-डिमांड उपलब्ध व्हावे, यासाठी राष्टÑीय मोहीम हाती घेण्यात येत आहे.सव्वा लाख टपाल कार्यालयांनाही लाभ : सव्वा लाख ग्रामीण टपाल कार्यालये, २५ हजार आरोग्य केंद्रे, ५० हजारपेक्षा अधिक सार्वजनिक आरोग्य केंद्रांनाही ब्रॉडबॅण्ड देण्यात येणार आहे. यासाठी समित्या केल्या असून, रोज किती काम झाले, याची माहिती त्याद्वारे मिळेल. स्थानिक लोकांनाही सल्ला-कार्य प्रगती, देखरेख यांत सामील करून घेण्यात येईल.ब्रॉडबॅण्डच्या केबलच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. ही समस्या दूर करण्यासाठी राष्टÑीय फायबर आॅथॉरिटी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.सध्या देशात फक्त ३० टक्के ब्रॉडबॅण्डचा वापर आहे. हे प्रमाण १०० टक्के करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी शहरे व ग्रामीण भागांकरिता स्वतंत्र ब्रॉडबॅण्ड धोरण तयार करीत आहोत. पब्लिक डेटा आॅफिस (पीडीओ) हे या दिशेने टाकलेले पाऊल आहे. नुकत्याच झालेल्या दूरसंचार आयोगाच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली. ग्रामीण भागांमध्ये १०० एमबीपीएस स्पीड दिली जाणार आहे.- अरुणा सुंदरराजन,दूरसंचार सचिव 

टॅग्स :InternetइंटरनेटIndiaभारत