कुख्यात समशेर गजाआड

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:33+5:302015-01-03T00:35:33+5:30

वाडीत लपला होता : सलामानलाही पकडले

Notorious Somsher Gaza Aad | कुख्यात समशेर गजाआड

कुख्यात समशेर गजाआड

डीत लपला होता : सलामानलाही पकडले
नागपूर : सख्ख्या भावावर प्राणघातक हल्ला चढवणारा नंदनवनमधील कुख्यात गुंड छोटा समशेर ऊफर् समशेरखान पठाण याला आज नंदनवन पोिलसांनी अटक केली. तो वाडीतील एका धािमर्कस्थळी लपून बसला होता. ही मािहती कळताच पोलीस िनरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मागर्दशर्नाखाली पोलीस पथकाने वाडी पोिलसांच्या मदतीने कुख्यात समशेरला दुपारी ४.३० ला अटक केली.
त्यानंतर त्याचा मुलगा आिण या गुन्ह्यातील दुसरा आरोपी सलमान यालाही आज रात्री ९ च्या सुमारास श्रीकृष्णनगरात अटक करण्यात आली. सलमानला पकडण्यासाठी गेले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस उपिनरीक्षक राहूल सुयर्तळ आिण हवलदार िकशोर मालोकर यांनी त्याच्या मुसक्या बांधल्या.
---

Web Title: Notorious Somsher Gaza Aad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.