शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

‘मोफत’मुळे केंद्र, आयोगाला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 07:40 IST

निवडणुकीपूर्वी कोणत्याही राजकीय पक्षांनी मोफत वस्तू देण्याचे आश्वासन मतदारांना देऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने ठोस पावले उचलावीत, अशी विनंती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाला वकील श्रीनिवास यांच्याद्वारे श्रीधर यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. फुकट रेवड्या वाटण्यामुळे सरकारी तिजोरीवर प्रचंड पडतो, असे याचिकेत म्हटले आहे.

नवी दिल्ली : निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांकडून मोफत वस्तूसंदर्भात दिल्या जाणाऱ्या आश्वसनाविरोधात एक नवी याचिका दाखल झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. बंगळुरू येथील शशांक जे. श्रीधर यांनी याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ही नोटीस पाठवली.

निवडणुकीपूर्वी कोणत्याही राजकीय पक्षांनी मोफत वस्तू देण्याचे आश्वासन मतदारांना देऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने ठोस पावले उचलावीत, अशी विनंती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाला वकील श्रीनिवास यांच्याद्वारे श्रीधर यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. फुकट रेवड्या वाटण्यामुळे सरकारी तिजोरीवर प्रचंड पडतो, असे याचिकेत म्हटले आहे.

याचिकेत काय?निवडणुकीपूर्वी दिली गेलेली आश्वासने पूर्ण होतील, याची खात्री देणारी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे याचिकेत म्हटले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याच मुद्द्यांवरील इतर याचिकांचा या खटल्यात समावेश केला आहे. यापूर्वी न्यायालयाने राजकीय पक्षांद्वारे फुकट रेवड्या वाटण्याच्या प्रथेविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली होती. त्यावेळी ज्येष्ठ वकील विजय हंसारिया यांनी संबंधित प्रकरणावर तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती सुप्रीम कोर्टाला केली होती. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय