तीन केबल मालकांना नोटीस
By Admin | Updated: March 10, 2016 00:26 IST2016-03-10T00:26:14+5:302016-03-10T00:26:14+5:30
जळगाव : केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाने केबल व्यावसायीकांना दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी बुधवारी श्रद्धा केबल, इन जळगाव मिडीया व जी.के.एंटरटेन्मेंट या तीन केबल व्यावसायीकांना नोटीस बजावली आहे. या व्यावसायीकांनी १६ मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे असे कळविण्यात आले आहे.

तीन केबल मालकांना नोटीस
ज गाव : केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाने केबल व्यावसायीकांना दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी बुधवारी श्रद्धा केबल, इन जळगाव मिडीया व जी.के.एंटरटेन्मेंट या तीन केबल व्यावसायीकांना नोटीस बजावली आहे. या व्यावसायीकांनी १६ मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे असे कळविण्यात आले आहे.