शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बालिकागृह रिपोर्टिंगवर प्रतिबंधप्रकरणी सुप्रीम कोर्टाची बिहार सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 03:53 IST

मुजफ्फरपूर बालिकागृहातील तपासाच्या रिपोर्टिंगवर प्रतिबंध लावण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बिहार सरकार आणि सीबीआय यांना नोटीस जारी केली.

नवी दिल्ली : मुजफ्फरपूर बालिकागृहातील तपासाच्या रिपोर्टिंगवर प्रतिबंध लावण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बिहार सरकार आणि सीबीआय यांना नोटीस जारी केली. या बालिकागृहातील अनेक मुलींवर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. रिपोर्टिंगवर प्रतिबंध लावण्याच्या आदेशाला पाटणा येथील एका पत्रकाराने आव्हान दिलेले आहे.या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत असून, ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या पीठाने राज्य सरकार आणि तपास संस्था यांना या प्रकरणात १८ सप्टेंबरपूर्वी उत्तर मागितले आहे. या प्रकरणात आता १८ रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात हे सांगण्यात आले की, उच्च न्यायालयाने २९ आॅगस्ट रोजी एका महिला वकिलाची या प्रकरणात न्यायमित्र म्हणून नियक्ती केली आहे. त्यांना सांगण्यात आले आहे की, ज्या ठिकाणी पीडितांना ठेवण्यात आले आहे तेथे जाऊन त्यांच्या पुनर्वसनाबाबत त्यांच्याशी चर्चा करावी. (वृत्तसंस्था)>३० पेक्षा अधिक मुलींवर बलात्कारमुजफ्फरपूरच्या या बालिकागृहाचे संचालन एक स्वयंसेवी संस्था करीत होती. मुंबईस्थित टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेजच्या आॅडिटमधून हे प्रकरण समोर आले होते. या बालिकागृहातील ३० पेक्षा अधिक मुलींवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय